भारतीय निर्देशांक उच्चांकी स्थितीत; निफ्टी 14,700 च्या पुढे तर सेन्सेक्सनेही 640 अंकांनी वृद्धी घेतली

0
676
Spread the love
Spread the love

Mumbai News, 20 March 2021 : अस्थिर व्यापारी सत्रानंतर भारतीय इक्विटी बाजार हिरव्या रंगात स्थिरावला. या नफ्याचे नेतृत्व एफएमसीजी, मेटल व फार्मा निर्देशांकांनी केले.

निफ्टी 1.28% किंवा 186.15 अंकांनी वधारला व 14,700 पातळीच्या पुढे जात 14,744.00 अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने 1.30% किंवा 641.72 अंकांनी वधारला व तो 49,858.24 अंकांवर स्थिरावला. आज जवळपास 1461 शेअर्सनी नफा कमावला, 1418 शेअर्स घसरले तर 200 शेअर्स स्थिर राहिले.
HUL (4.51%), NTPC (4.24%), JSW स्टील (3.96%), UPL (3.94%), व टाटा स्टील (3.79%) हे निफ्टीतील गेनर्स ठरले. याउलट, टेक महिंद्रा (1.25%), L&T (1.01%), बजाज ऑटोo (0.51%), कोल इंडिया (0.47%), व टायटन कंपनी (0.35%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

क्षेत्रीय आघाडीवर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात स्थिरावले. निफ्टी एनर्जी 3% वधारला. बीएसई मिडकॅप व बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे 1.35% व 0.41% नी वधारला.

ICRA Ltd.
ICRA चे शेअर्स 20% नी वाढले व त्यांनी 3,344.25 रुपयांवर व्यापार केला. ब्लॉक डील्सद्वारे पीपीएफएएस अॅसेट मॅनेजमेंटने रेटिंग एजन्सीमध्ये 2% पेक्षा जास्त स्टेक घेतले.

भारत डायनॅमिक्स लि.भारत डायनॅमिक्सने नुकतेच सुरक्षा मंत्रालयासोबत 1,188 कोटी रुपयांच्या 4,960 अँटी टँक मिसाइल्सचा करार केला. तो रिपीट ऑर्डरनुसार करारबद्ध झाला. त्यानंतर फर्मचे स्टॉक्स 1.13% नी वाढले व त्यांनी 345.85 रुपयांवर व्यापार केला.

बजाज ऑटो लि.

बजाज ऑटोचे शेअर्स 0.51% नी घसरले व त्यांनी 3,645.80 रुपयांवर व्यापार केला.

Bajaj Auto’s shares dipped 0.51% and traded at Rs.3,645.80 after the firm कंपनीच्या केवळ वित्तीय स्थितीवर आधारीत पीएटीच्या टक्केवारीनुसार डिव्हिडंट पेआउट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
अदानी एंटरप्राइजेस लि. फर्म आयपीओमार्फ 5,000 कोटी रुपयांचा फंड उभारण्याचे आयोजन करत आहे. याद्वारे कंपनी अदानी ग्रुपअंतर्गत सातवी लिस्टेड फर्म बनेल. फर्मच्या स्टॉकमध्ये 1..66 टक्क्यांनी वाढ झाली व तिने 885.50 रुपायंवर व्यापार केला. आरती ड्रग्स लि. आरती ड्रग्सच्या स्टॉ्क्समध्ये 9.03 टक्क्यांनी वाढ झाली व त्यांनी 745.00 रुपयांवर व्यापार केला. कंपनीने 6,00,000 पर्यंत फुल पेड अप इक्विटी शेअर्स खरेदी करण्याचे मान्य केले. कंपनीचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या एकूण संख्येच्या 0.64 टक्केचे प्रतिनिधीत्व याद्वारे केले जाईल.भारतीय रुपया देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने काहीशी घसरण घेतली. 72.58 रुपये एवढ्या घसरणीसह ओपन झालेल्या रुपयाचे मूल्य 72.51 वर स्थिरावले. .
जागतिक बाजारात कमकुवत संकेत जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याच्या चिंतेने जागतिक बाजार लाल रंगात स्थिरावले. नॅसडॅक मागील सायंकाळी 3.02 टक्क्यांनी घसरला. तर FTSE 100 चे शेअर्स 0.63%, FTSE MIB चे शेअर्स 0.26% नी घसरले. Nikkei 225 चे शेअर्स 1.41%, व हँगसेंगचे शेअर्स 1.41% नी घटले.

अमर देव सिंग
मुख्य सल्लागार, एंजेल ब्रोकिंग लि.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here